तुम्ही एका महालात उभे आहत, त्या महालात 5 सैनिक आहेत
Upsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-
सोडवा गणित
तुम्ही एका महालात उभे आहत, त्या महालात 5 सैनिक आहेत. प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत, प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत, प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.
तर त्या महालात एकूण किती पाय आहेत?????????
💪 open challenge to all group members ….
Share
Bindask
Aaple pay=2
sainikache pay =10
total room =25
1 room =120 legs
120 multiplied by 25 =3000
10+2+3000=3012 legs