Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न : सोडवा गणित तुम्ही एका यात्रेत आहत,
Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-
सोडवा गणित
तुम्ही एका यात्रेत आहत,
त्या यात्रेत तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे….
*१० रुपयाला – १ हत्ती
* १ रुपयाला – १ घोडा
* १ रुपयाला – ८ उंट
आणि तुमच्याकडे १०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी घेणे.
कसे येतील.???
💪 open challenge to
Share
Bindask
7 हत्ती = Rs. 70
72 उंट = Rs. 09
21 घोडा = Rs. 21
———————-
Total 100 = 100